Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
Shashank Ketkar : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत 9 ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ ही मोहिमही राबवण्यात येत आहे. पण अनेकांनी या मोहिमेला विरोध केला आहे. ...
Azadi Ka Amrit Mahotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनावरून देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान सुरू झाले असून ते 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ...
Mumbai : या अभियानात बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व निवासस्थानांवरती भारतीय एकात्मकतेचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग स्तरावरुन सुमारे ५० लाख तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. ...