Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. ...
Congress Sonia Gandhi And Modi Government : देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे. ...
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहास साजरा केला जात आहे. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेलाही उदंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून उत्सवात सहभाग घेतला आहे. ...