शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...

पुणे : स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला

पुणे : स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण

राष्ट्रीय : PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे

फिल्मी : 'उरी' पासून 'राझी'पर्यंत, या स्वातंत्र्यदिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

फिल्मी : खांद्यावर तोफ अन् डोळ्यात अंगार! स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर 'बॉर्डर २'च्या रिलीज डेटची घोषणा

फिल्मी : आपला देश वीरांचा आणि हुतात्म्यांचा आहे, पहलगाम हल्ल्याची आठवण काढत कैलाश खेर बोलले...

फिल्मी : Independence Day 2025: वंद्य वंदे मातरम्..., ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा

व्यापार : 'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा

राष्ट्रीय : दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे, PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य