Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) योजनेच्या २४ लाभार्थ्यांना नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. ...
सांगली : सर्व श्रमिक संघाने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ... ...