शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

कोल्हापूर : सामुहिक राष्ट्रगीताने जागवली देशभक्तीची प्रेरणा, कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फिल्मी : 'आमदार झाल्यासारखं वाटतंय …', विकास पाटीलची नवी पोस्ट चर्चेत

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या रस्त्यांवर दिसला ‘बाबा का बुलडोजर’, भारतीयांनी दिल्या योगी जिंदाबादच्या घोषणा...

कोल्हापूर : देशाला अनोखी मानवंदना, कोल्हापूरचे ६४ वर्षीय वृध्द नऊ तास नऊ मिनिटे ७५ किलोमीटर धावले

अकोला : सामुहिक राष्ट्रगीत गायनाला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

लातुर : लातूर जिल्हा क्रीडा संकुलात १९०० विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत

पुणे : पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला २० हजार नागरिकांची भेट; तब्बल ७ लाखांचे उत्पन्न

सांगली : राष्ट्रगीतासाठी स्तब्ध झाली सांगली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : उद्योगपती आनंद महिंद्रांनी झेंडा लावताना ट्विट केलेल्या 'त्या' फोटोतील आजी कोल्हापूरच्या

पुणे : Video: पुण्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी गायले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत...