शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र : आता भारताच्या तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले

महाराष्ट्र : राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : राहुल गांधी यांचे स्थान पाचव्या रांगेत; पंतप्रधानांवर काँग्रेसची खरमरीत टीका

राष्ट्रीय : धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या युक्रेनच्या दौऱ्याआधीच पुतीन यांचा खास मेसेज; म्हणाले, तुमच्यासोबतचे संबंध...

राष्ट्रीय : स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान

फिल्मी : स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी सुद्धा ती दहशतीतच जगतेय..., डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या, सिद्धार्थची विचार करायला लावणारी पोस्ट

ठाणे : आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला

राष्ट्रीय : राहुल गांधींना मागच्या रांगेत बसवलं; काँग्रेसने व्यक्त केला संताप, सरकारने दिलं उत्तर

राष्ट्रीय : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!