लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
India Independence Day 2022: “भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवलं, आता ‘पंचप्रण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी - Marathi News | pm narendra modi said in coming years we have to focus on panchpran sankalp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताने जे ठरवलं, ते पूर्ण करून दाखवलं, आता ‘पंचप्रण’ संकल्प करायचाय”: पंतप्रधान मोदी

India Independence Day 2022: पुढील २५ वर्ष देशासाठी अत्यंत महत्त्वाची असून, पुन्हा एकदा बलसागर भारत घडवण्याची पाच मोठे संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत क्रिकेटपटूंचा सहभाग, सचिन तेंडुलकरने ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Participation of cricketers in 'Har Ghar Triranga' campaign | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘हर घर तिरंगा’ मोहिमेत क्रिकेटपटूंचा सहभाग, सचिन तेंडुलकरने ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

Independence Day : माजी सलामीवीर आणि  खासदार गौतम गंभीर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी अष्टपैलू यांनीही हर घर तिरंगा मोहिमेत आपला सहभाग दाखवला आहे.  ...

Independence Day 2022: 'हर घर तिरंगा'च्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली; जगाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकतोय- नरेंद्र मोदी - Marathi News | Independence Day 2022: PM Narendra Modi hoists the National Flag at Red Fort on the 76th Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हर घर तिरंगा'मुळे लोकांमध्ये चेतना निर्माण झाली; कानाकोपऱ्यात तिरंगा फडकतोय- पंतप्रधान

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम सांगितलं. ...

President Draupadi Murmu Speech : देशातील प्रादेशिक असमानतेत घट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु - Marathi News | Reduction in regional disparity in the country - President Draupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील प्रादेशिक असमानतेत घट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

Independence Day : राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, देशात आर्थिक सुधारणांबरोबरच समाजाच्या कल्याणासाठी नावीन्यपूर्ण  योजना राबविण्यात येत आहेत. ...

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी - Marathi News | A special military medal is issued to mark the completion of 75 years of independence of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष लष्करी पदक जारी

Independence Day : देशाच्या स्वातंत्र्याला २५ वर्षे तसेच ५० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळीही अशीच विशेष पदके तयार करण्यात आली होती. ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोन्याचांदीची नाणी; सरकारी, खासगी कंपन्यांच्या नाणेविक्रीला उत्तम प्रतिसाद - Marathi News | Gold and Silver Coins for the Nectar Festival of Independence; Good response to the sale of coins by government and private companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोन्याचांदीची नाणी; सरकारी, खासगी कंपन्यांच्या नाणेविक्रीला उत्तम प्रतिसाद

Independence Day :  प्रख्यात नाणेतज्ज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, नाण्यांच्या इतिहासात या नाण्यांना खास महत्त्व असणार आहे.  ...

महाराष्ट्रातील पोलिसांचा सन्मान; ८४ राष्ट्रीय पदके जाहीर - Marathi News | Independence Day : Honor of Police in Maharashtra; 84 National Medals announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील पोलिसांचा सन्मान; ८४ राष्ट्रीय पदके जाहीर

Independence Day : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना सर्वाधिक १२५ पोलीस पदके व त्यानंतर महाराष्ट्राला ८४ पोलीस पदके जाहीर झाली. निमलष्करी दलांमध्ये सीआरपीएफला १७१ व त्यानंतर बीएसएफला ७० पोलीस पदके मिळाली आहेत. ...

ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी - Marathi News | ATS Police Sub-Inspector Mahebub Gallekatu awarded President's Medal Outstanding Performance in German Bakery Blast Case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ATSचे पोलीस उपनिरीक्षक महेबूब गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पदक, जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी

मूळचे उदगीर येथील रहिवासी असलेले गुलाम महेबूब गल्लेकाटू हे १९९६ साली लातूर जिल्हा पोलीस दलात रूजू झाले. ...