लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवनात ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting at Vidhan Bhavan by Governor Bhagat Singh Koshyari on Independence Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विधान भवनात ध्वजारोहण

पंतप्रधान सहायता निधीला ५० लाखांचा धनादेश.... ...

VIDEO: स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच ममता बॅनर्जी व्यासपीठावरुन खाली उतरल्या अन्... - Marathi News | west bengal cm mamata banerjee perform folk dance with artists watch video independenceday celebrations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच ममता बॅनर्जी व्यासपीठावरुन खाली उतरल्या अन्...

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहास साजरा केला जात आहे. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेलाही उदंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून उत्सवात सहभाग घेतला आहे. ...

Independence Day 2022: पुढच्या दोन ऑलंम्पिकमध्ये भारत पदकांची लयलूट करेल  - Marathi News | Independence Day 2022 India will loot the medals in the next two Olympics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Independence Day 2022: पुढच्या दोन ऑलंम्पिकमध्ये भारत पदकांची लयलूट करेल 

पुणे लोकमतभवनमध्ये ध्वजारोहण उत्साहात ...

ATAGS Howitzer on Red Fort Video: लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच स्वदेशी तोफा धडाडल्या; मोदी म्हणाले, कान तरसले होते... - Marathi News | Video: Made in India ATAGS howitzer firing Red Fort in Delhi first time Independence Day, Modi said waiting for this sound | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: लाल किल्ल्यावरून पहिल्यांदाच स्वदेशी तोफा धडाडल्या; मोदी म्हणाले, कान तरसले होते...

टाटा, महिंद्रा, डीआरडीओ, भारत फोर्ज! गर्वाने मान उंचावेल, पाक असो की चीन, शत्रूवर 15 सेकंदात 3 तोफगोळे डागणार... एक लाईक तर बनतोच... ...

सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गततिमानतेवर भर- कामगार मंत्री सुरेश खाडे - Marathi News | Emphasis on the dynamism of government systems for the development of the common man- Labor Minister Suresh Khade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासकीय यंत्रणांच्या गततिमानतेवर भर- कामगार मंत्री सुरेश खाडे

स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगलीत ध्वजारोहण ...

Independence Day 2022: लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा!; नाना पटोलेंचे आवाहन - Marathi News | congress nana patole criticize bjp and central pm modi govt on independence day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा!; नाना पटोलेंचे आवाहन

खोटी आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करण्याचे काम भाजप सरकार करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

VIDEO: अंतराळात फडकला तिरंगा!, व्हिडिओ पाहून तुमचाही ऊर अभिमानानं भरुन येईल... - Marathi News | space kids india unfurl indian flag at 30 km in near space celebrate 75 years of independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: अंतराळात फडकला तिरंगा!, व्हिडिओ पाहून तुमचाही ऊर अभिमानानं भरुन येईल...

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं जोरदार सेलिब्रेशन संपूर्ण देशभर केलं जात आहे. देशाच्या या महत्वाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणून स्पेस किड्स इंडियानं अंतराळात तिरंगा फडकवला आणि याचा जबरदस्त व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ...

महात्मा गांधींच्या विचारधारेवर काम करण्याची मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ; ६०० कर्मचाऱ्यांनी परिधान केल्या गांधी टोपी - Marathi News | Parbhani Municipal employees took an oath to work on the ideology of Mahatma Gandhi; 600 employees wore Gandhi hats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महात्मा गांधींच्या विचारधारेवर काम करण्याची मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ; ६०० कर्मचाऱ्यांनी परिधान केल्या गांधी टोपी

परभणी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सोमवारी सकाळी ध्वजारोहण सोहळा पार पडला. ...