लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
... म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दरेकरांच्या घरी जाऊन केलं कौतुक, तिरंग्यालाही दिली मानवंदना - Marathi News | The Darekar family who has been hoisting the tricolor at home for 25 years is praised by the district collector, the flag is saluted in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :... म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दरेकरांच्या घरी जाऊन केलं कौतुक, तिरंग्यालाही दिली मानवंदना

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. ...

जय हिंद! "स्वातंत्र्यदिनाचा एवढा गवगवा का केला जातोय?"; आनंद महिंद्रांनी शेअर केला खास फोटो - Marathi News | Independence Day 2022 har ghar tiranga campaign elderly woman carried tricolor anand mahindra tweeted said jai hind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हिंद! "स्वातंत्र्यदिनाचा एवढा गवगवा का केला जातोय?"; आनंद महिंद्रांनी शेअर केला खास फोटो

Independence Day 2022 And Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत एक खास फोटो ट्विट केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.  ...

Independence Day 2022 : रेकॉर्डब्रेक! अमळनेरमध्ये ३३०० फूट तिरंगा रॅली; साडेसात हजार जणांनी म्हटलं सामूहिक राष्ट्रगीत  - Marathi News | Independence Day 2022 3300ft Tiranga Rally in Amalner; 7500 people sang the national anthem | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेकॉर्डब्रेक! अमळनेरमध्ये ३३०० फूट तिरंगा रॅली; साडेसात हजार जणांनी म्हटलं सामूहिक राष्ट्रगीत 

Independence Day 2022 : ३३०० फूट तिरंगा रॅली काढण्यात आली तसेच सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून आणखी एक नवा इतिहास घडवण्यात आला. ...

पंचायत राजमुळे लोकशाही प्रणालीला मिळाले बळ- भगत सिंह कोश्यारी - Marathi News | independence day 2022 Panchayat Raj gave strength to the democratic system said Bhagat Singh Koshyari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचायत राजमुळे लोकशाही प्रणालीला मिळाले बळ- भगत सिंह कोश्यारी

डिजीटल क्रांती आणि लोकशाही प्रणालीचे मजबुतीकरण... ...

Jay Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं काय म्हणाले, ज्यानंतर BCCI सचिव जय शाह ट्रेडिंगमध्ये?, मीम्स व्हायरल - Marathi News |  'Scindia, Jay Shah...': Netizens and Opposition takes on PM Narendra Modi after he attacks 'parivarvad' in I-Day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी नेमकं असं काय म्हणाले, ज्यानंतर BCCI सचिव जय शाह ट्रेडिंगमध्ये? मीम्स व्हायरल

Independence Day 2022 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे. ...

VIDEO: पाकिस्तानी कलाकाराने भारतवासियांना दिली अप्रतिम भेट, व्हिडीओने जिंकली मने! - Marathi News | Pakistani artist Siyal Khan has give a gift to Indians by performing India's national anthem | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानी कलाकाराने भारतवासियांना दिली अप्रतिम भेट, व्हिडीओने जिंकली मने!

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर आनंदाचे वातावरण आहे. ...

Jitendra Awhad: श्वास कुठून घ्यायचा हेही तुम्हीच ठरवणार का? मुनगंटीवारांवर भडकले आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad: Will you even decide where to breathe? Controversy erupted over Muntagantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वास कुठून घ्यायचा हेही तुम्हीच ठरवणार का? मुनगंटीवारांवर भडकले आव्हाड

Jitendra Awhad: सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे मातरम म्हणण्यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यावरुन, आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले असून ...

Independence Day| नीरेत युवकांनी एकत्र येत काढली ३२१ फुट तिरंगा ध्वजाची रॅली - Marathi News | Independence Day | Neeret youth gathered together and took out a rally with 321 feet tricolor flag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Independence Day| नीरेत युवकांनी एकत्र येत काढली ३२१ फुट तिरंगा ध्वजाची रॅली

शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, महिला बचत, ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षकांचा उतस्फूर्तपणे  सहभाग ...