लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उपक्रमांमध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल - Marathi News | Pune district topped the state in activities under Amrit Mahotsav of Independence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उपक्रमांमध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल

त्यानंतर नगर व गडचिरोली जिल्ह्यांचा क्रमांक आहे.... ...

स्वातंत्र्यसूर्य: १५ स्वातंत्र्यसेनानींचा निजामाच्या 500 पोलिसांवर हल्ला! - Marathi News | 15 freedom fighters attack 500 policemen of Nizam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वातंत्र्यसूर्य: १५ स्वातंत्र्यसेनानींचा निजामाच्या 500 पोलिसांवर हल्ला!

स्वातंत्र्यपूर्व काळातील हा थरार आहे. परंडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेंद्री रेल्वे स्टेशनवर भाई उद्धवराव पाटील आणि त्यांच्यासमवेत १५ तरुण सेनानींनी निजामाच्या ५०० पोलिसांच्या तुकडीवर भरदिवसा हल्ला केला. ...

डॉ. के. एच. संचेती यांचा भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या ७५ व्यक्तींमध्ये समावेश - Marathi News | Dr. K. H. Sancheti is included among the 75 important persons in India medical field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. के. एच. संचेती यांचा भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या ७५ व्यक्तींमध्ये समावेश

पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार विजेते, संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती, पुणे हे त्यांपैकी एक ...

गहुंजेच्या स्टेडियमवर भारताकडून ‘इंडिया’ ला धक्का! - Marathi News | pmp runs after 75 years in gahunje village | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गहुंजेच्या स्टेडियमवर भारताकडून ‘इंडिया’ ला धक्का!

नारीशक्ती व ‘लोकमत’चा पाठपुरावा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असलेल्या गावात पहिल्यांदाच धावली बस ...

चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीत लाखो फोटो अपलोड; २३ हजार अयोग्य फोटो ‘डिलीट’ - Marathi News | Millions of photos uploaded at midnight on the fourteenth of August 23 thousand inappropriate photos 'deleted' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीत लाखो फोटो अपलोड; २३ हजार अयोग्य फोटो ‘डिलीट’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रध्वजासोबतच्या दीड लाखांपेक्षा अधिक फोटो अपलाेड होण्याच्या विश्वविक्रमाची नाेंद १५ ऑगस्टला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली ...

स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात दिमाखात साजरा! - Marathi News | 75th Amritmahotsav of Independence celebrated in Canada! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात दिमाखात साजरा!

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव कॅनडात आज दुपारी 1.30 ते 4 या वेळेत सुमारे अडीच तीन तास कॅनडात (भारतीय वेळेनुसार मध्यरात्री) स्थायिक झालेल्या आपल्या 28 राज्यां मधील सुमारे 15000 भारतीयांनी दिमाखात साजरा केला. ...

स्वातंत्र्यसूर्य: गांधीजींच्या विचाराने माधवराव बागलांची स्वातंत्र्य लढ्यात उडी - Marathi News | Madhavrao Bagal into the freedom struggle with Gandhiji thought | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वातंत्र्यसूर्य: गांधीजींच्या विचाराने माधवराव बागलांची स्वातंत्र्य लढ्यात उडी

चित्रकार आहात, तर चित्रे अशी काढा की त्यामुळे जनसेवा घडेल. या वाक्यांनी माधवरावांच्या जीवनात क्रांती घडली. ...

सांगली जिल्ह्यातील 'या' गावात 'हर घर तिरंगा' फडकलाच नाही, ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल - Marathi News | 'Har Ghar Tricolor' was not hoisted In Shendgewadi of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील 'या' गावात 'हर घर तिरंगा' फडकलाच नाही, ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल

प्राथमिक शाळा व काही लोकांनी विकत आणलेले झेंडे सोडले तर कोठेच हर घर तिरंगा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...