लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
हर घर तिरंगा! सूरत, गोरखपूरमध्ये बनलेल्या तिरंग्याची क्रेझ - Marathi News | The tricolor craze made in Surat, Gorakhpur all over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर घर तिरंगा! सूरत, गोरखपूरमध्ये बनलेल्या तिरंग्याची क्रेझ

‘हर घर तिरंगा’ याअंतर्गत या दोन शहरांतून संपूर्ण भारतात तिरंगी झेंडे विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Sarpanch of Lakhapur Chandrakala Meshram felicitated by PM Narendra Modi on Independence Day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल ...

सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने - Marathi News | Agitations across the state on Independence Day for various demands by all labor unions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने

सांगली : सर्व श्रमिक संघाने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ... ...

पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा', स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान मोदींची घोषणा, जाणून घ्या काय आहे सरकारची संपूर्ण योजना - Marathi News | Once again 'Har Ghar Tiranga', PM Modi's announcement ahead of Independence Day, know what is the complete plan of Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा', स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान मोदींची घोषणा

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. ...

लाल किल्ल्यावर यंदा सजावट नाही, पण 'हे' खास; प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती - Marathi News | Independance Day: There is no grand decoration at the Red Fort this year; but as a special, chief guest with PM modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर यंदा सजावट नाही, पण 'हे' खास; प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणा नेहमीप्रमाणेच अलर्ट झाली आहे. ...

प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन - Marathi News | Every Punekar should hoist the national flag at his home and pay homage Appeal of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

एकत्रितपणे घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे हे राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक ...

नागरिकांनो, यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवा तिरंगा; पण 'या' नियमांचे पालन करा - Marathi News | Citizens, hoist the tricolor at home this year too; But follow 'these' rules | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांनो, यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवा तिरंगा; पण 'या' नियमांचे पालन करा

देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न ...

अजित पवार कोल्हापुरात; स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाची यादी, पण ३ नेत्यांची नाराजी? - Marathi News | Ajit Pawar in Kolhapur; Independence Day Flag Salutation List, But 3 Leaders' Displeasure for district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार कोल्हापुरात; स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाची यादी, पण ३ नेत्यांची नाराजी?

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार याची गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा होती. ...