शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांनो, यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवा तिरंगा; पण 'या' नियमांचे पालन करा

मुंबई : अजित पवार कोल्हापुरात; स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाची यादी, पण ३ नेत्यांची नाराजी?

पुणे : शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकमत शेती : पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील राजेंद्र मेहेरे यांना मच्छीमार म्हणून स्वातंत्र्य दिनासाठी दिल्लीला आमंत्रण

पुणे : Pune: पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच १५ ऑगस्टला करणार ध्वजवंदन; अजित पवार कोल्हापुरला

सोलापूर : १५ ऑगस्ट घेऊन येतोय 'हर घर तिरंगा', सोलापूरचे पोस्टमन घरपोच देणार ध्वज

राष्ट्रीय : शहिदांच्या स्मरणार्थ ‘माझी माती, माझा देश’;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

लातुर : गणेशोत्सवात आझादी का महोत्सवाचे देखावे करावेत; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर 

लातुर : आझादी का अमृतमहोत्सव; देशातील प्रत्येक गावची माती पोहोचणार दिल्लीला !

सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घोरपडे विद्यालयाच्या ७५ उपक्रमांचा विक्रम, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद