लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील  - Marathi News | People's movement must be set up for water: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील 

जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणीवाटपाबाबत अन्यायकारक धोरण राबविले आहे. ...

भिगवण उपबाजारातील गोडाऊन धोकादायक - Marathi News | Godown in the bhigwan subdivision market in dangerous conditions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण उपबाजारातील गोडाऊन धोकादायक

इंदापूर बाजार समितीच्या उपबाजार भिगवण समितीचे पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी असणाऱ्या मालकीच्या जागेत व्यापारी गाळे आणि आडतदार यांना माल साठविण्यासाठी गोडावून उभारलेले आहेत. ...

Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर' - Marathi News | making of Chandrayaan 2 booster in walchandnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे यान पाठविणार आहे. ...

इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील - Marathi News | Who is from Indapur constituency? Datta Bharne or Harshwardhan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील

२०१९ मध्ये राष्ट्रवादीने आघाडीतील ही जागा काँग्रेसला सोडल्यास भरणेंचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित होणार आहे. अशा स्थितीत भरणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

पंढरपूर वारी २०१९ : दिंडया पताका वैष्णव नाचती..अश्व रिंगणाची त्रिभुवनात कीर्ती  - Marathi News | Pnadharpur wari 2019: sant tukarmaharaj palkhi sohla in indapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : दिंडया पताका वैष्णव नाचती..अश्व रिंगणाची त्रिभुवनात कीर्ती 

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पालखीचे इंदापूरला आगमन झाले. ...

बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा  - Marathi News | sant tukaram maharaj palkhi ringan at Belwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा 

पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली... ...

२५ वर्षांपासून वीजबिलाच्या थकबाकीत अडकलेली इंदापूर नगर परिषद मुक्त - Marathi News | Indapur Municipal Council free in loan of electricity in 25 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ वर्षांपासून वीजबिलाच्या थकबाकीत अडकलेली इंदापूर नगर परिषद मुक्त

इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाचे १ कोटी ७२ लाख ३५ हजार ७२२ रुपये व दिवाबत्ती विभागाचे १ कोटी ७४ लाख ६१ हजार ८८३ रुपये असे एकूण ३ कोटी ४६ लाख ९७ हजार ६०५ रुपये थकीत वीजबिल होते.. ...

अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft in Police house ! three lakh and 50 thousands materials theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

 पोलीस कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त ड्युटीस गेले होते. ...