परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील. ...
परवडत नसलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात लावलेल्या गोल्डन जातीच्या सीताफळाच्या बागेने कौठळी येथील दत्तात्रय करचे या युवा शेतकऱ्याला दहा वर्षांत लाखो रुपये मिळवून दिले आहेत. ...
गतवर्षीच्या (२०२३-२४) साखर गाळपासाठी तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी अद्यापही जाहीर केला नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गासह कारखाना सभासदांचे याकडे लक्ष लागले आहे. ...
केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊस पट्टयात केळीची लागवड करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. ...