लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मामांचेच आव्हान! - Marathi News | Harshavardhan Patil challenges of appasaheb jagdale ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मामांचेच आव्हान!

इंदापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. ...

पैजेसाठी कायपण..! अवघ्या नऊ मिनिटांत '' त्याने '' संपवला तब्बल ४५ कप चहा  - Marathi News | "he" finished 45 cups tea in just nine minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैजेसाठी कायपण..! अवघ्या नऊ मिनिटांत '' त्याने '' संपवला तब्बल ४५ कप चहा 

१ हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने चक्क किटलीतील ४५ कप चहा पिऊन टाकला. ...

वडिलांच्या भाजप प्रवेशानंतरदेखील कन्या काँग्रेसमध्येच - Marathi News | harshvardhan patil enters in bjp but his doughter still in congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या भाजप प्रवेशानंतरदेखील कन्या काँग्रेसमध्येच

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या कन्येला पक्षांतरी बंदी कायद्यामुळे काॅंग्रेसमध्येच रहावे लागणार आहे. ...

भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेनेचा अडसर - Marathi News | Shiv Sena hinders the political ambition of BJP's Harshavardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपवासी हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय महत्वकांक्षेला शिवसेनेचा अडसर

विधानसभा लढविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शिवधनुष्य हाती घ्यावे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आव्हान.. ...

पवार-पाटील संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास - Marathi News | 35 years history of Pawar-Patil war | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार-पाटील संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे. ...

हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कन्या अंकिताला भोवला - Marathi News | daughter Ankita loss due to Harshvardhan Patil's BJP entry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कन्या अंकिताला भोवला

या नाट्यमय घडामोडी घडविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती. ...

विधानसभेच्या रणांगणात इंदापूरची जागा कोणाच्या पारड्यात पडणार ?  - Marathi News | Whose party will stand from Indapur in the battlefield of assembly? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेच्या रणांगणात इंदापूरची जागा कोणाच्या पारड्यात पडणार ? 

लोकसभेला आम्हाला मदत करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना दिले होते. ...

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत माघारनाट्य - Marathi News | The return drama from of standing committee elections of zp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत माघारनाट्य

पुन्हा काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे पुन्हा कायम राहिले... ...