लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

इंदापूरात अवैध गुटखा विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; १ लाख २७ हजारांचा गुटखा जप्त  - Marathi News | Food and Drug Administration action against illegal gutka seller in Indapur; 1 lakh 27 thousand gutkha seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात अवैध गुटखा विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; १ लाख २७ हजारांचा गुटखा जप्त 

दोन जणांवर गुन्हा दाखल ...

भयंकर! ७० वर्षीय माता-पित्याला पोटच्या मुलाने केली मारहाण; इंदापूर तालुक्यातील घटना - Marathi News | 70-year-old parents beaten by son ; Incidents in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भयंकर! ७० वर्षीय माता-पित्याला पोटच्या मुलाने केली मारहाण; इंदापूर तालुक्यातील घटना

आरोपीविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

कुणाचं खरं..! इंदापूरची जनता बुचकाळ्यात; राष्ट्रवादी चाळीस तर भाजप म्हणते ३८ ग्रामपंचायतीवर आम्हीच - Marathi News | Whose truth ..! The people of Indapur are in a confusion ; NCP says forty while BJP says it dominates 38 gram panchayats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणाचं खरं..! इंदापूरची जनता बुचकाळ्यात; राष्ट्रवादी चाळीस तर भाजप म्हणते ३८ ग्रामपंचायतीवर आम्हीच

आता सरपंच निवडीवरून देखील सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने उभे ठाकले आहेत. ...

ग्रामपंचायती 60! राष्ट्रवादी 40, भाजपाचा 38 वर दावा; इंदापुरवर वर्चस्व कोणाचे? - Marathi News | Gram Panchayat 60! NCP claims 40, BJP 38; Who is in power in Indapur Taluka? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ग्रामपंचायती 60! राष्ट्रवादी 40, भाजपाचा 38 वर दावा; इंदापुरवर वर्चस्व कोणाचे?

Indapur Gram Panchayat Politics : तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर  ६० ग्रामपंचायतींमध्ये  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळे दावे करीत वर्चस्वाचा दावा केला होता. याविषयी तालुक्यात चर्चा होती. ...

विधानसभा निवडणुकीत विरोधी काम केलेल्या 'जित्राबां'ना पक्षात पुन्हा प्रवेश नाही : अजित पवारांची टोलेबाजी - Marathi News | But the virtue of 'them' is that their power is gone and ours came: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकीत विरोधी काम केलेल्या 'जित्राबां'ना पक्षात पुन्हा प्रवेश नाही : अजित पवारांची टोलेबाजी

स्टेजवर बसलेल्यांनी एक दिलाने काम केले असते तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते ...

तुम्ही जर एकदिलाने काम केले असते तर इंदापूरात विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाले असते : अजित पवार  - Marathi News | If you had worked with one heart, the deposit of the opposition in Indapur would have been confiscated: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही जर एकदिलाने काम केले असते तर इंदापूरात विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाले असते : अजित पवार 

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांना भाजप निवडून येईल असा चुकीचा अंदाज होता. ...

आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार - Marathi News | Obscene with a minor girl living with grand mother; Mother's complaint filed at Indapur police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीकडे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; इंदापूर पोलीस ठाण्यात आईची तक्रार

तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी घरातील नातेवाईकांच्या संगनमताने अल्शील चाळे केले, तिची वारंवार छेडछाड केली. ...

क्रिकेटच्या मैदानात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची तुफान फटकेबाजी;उपस्थितांची मने जिंकली   - Marathi News | Minister of State Dattatraya Bharane's storming at the cricket ground; Won the hearts of the audience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेटच्या मैदानात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची तुफान फटकेबाजी;उपस्थितांची मने जिंकली  

इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही... ...