लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

भिगवणमध्ये चक्क 'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात - Marathi News | Raid on gambling den in Bhigwan! Along with political leaders, 26 people including government employees were detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवणमध्ये चक्क 'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात

कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. ...

इंदापूर तालुक्यात बिबट्याचा महिलेवर हल्ला; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव - Marathi News | Leopard attacks on women in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात बिबट्याचा महिलेवर हल्ला; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

इंदापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिंजरे लावण्यास विलंब होत असल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. ...

उजनी पाणी प्रश्न पुन्हा पेटला! धरणाच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु - Marathi News | Indapur farmers doing agitation at the gate of ujani dam due to water dispute with government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी पाणी प्रश्न पुन्हा पेटला! धरणाच्या गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरु

मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा ...

इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार - Marathi News | Four people were killed on the spot in a horrific accident involving two four-wheelers in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

गाडीचा टायर फुटल्याने झाला अपघात, अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचुर. ...

इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई : धन्यकुमार गोडसे - Marathi News | Mocca action will take against illegal sand smugglers in Indapur taluka: Dhanyakumar Godse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई : धन्यकुमार गोडसे

२५ पेक्षा जास्त वाळुचोरांवर होणार तडीपारीची कारवाई; अवैध वाळु व्यावसायिकांचे दणाणले धाबे.. ...

उजणी पाणी प्रश्नासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा - Marathi News | People's Republican Party's support to farmers in Indapur taluka for Ujani water issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजणी पाणी प्रश्नासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा

उजणी तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू ...

इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांच्या घरात शिरले पाणी - Marathi News | Heavy pre-monsoon rains in Bhigwan in Indapur taluka, water seeping into the houses of citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांच्या घरात शिरले पाणी

पावसाचे पाणी जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा असा नुकसानीचा प्रकार घडला आहे ...

इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Widow Sunela beaten up at Pithewadi in Indapur taluka, case filed against six persons of father-in-law. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

सख्या दिराकडूनही विधवेचा विनयभंग, आई भांडण सोडवण्यासाठी आल्यावर त्यांनाही दमदाटी व शिवीगाळ केली ...