Farmer Success Story इंदापूर तालुक्यातील रोहन अगंद मखरे युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर कश्मिरी अॅपल बोरांची फळबाग यशस्वीरीत्या फुलवली आहे. उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे भरघोस उत्पादन घेतले आहे. ...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे. ...
परंपरागत चालत आलेल्या शेतीमुळे कष्ट करण्याची तयारी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोकरीमुळे कोणत्या शेतीमालाला दर मिळू शकतो याची आलेली अचूक जाण या बाबींमुळे इंदापूरमधील भारत शिंदे या अनुभवी शेतकऱ्याने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच दीड एकर क्षेत्रात आल्य ...
इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ढोबळी मिरची, परदेशी भाजीपाला, काकडी लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. ...
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना संरक्षणासाठी दोन शस्त्रधारी अंगरक्षक पुरवण्यात आले होते. मात्र संरक्षण स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. ...