लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई; नाकाबंदीत ३२ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | major action by Indapur police tobacco worth Rs 32 lakh seized in blockade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई; नाकाबंदीत ३२ लाखांचा गुटखा जप्त

सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणारे वाहन तपासणी सुरु असताना न थांबता निघून गेल्याने वाहनाचा पाठलाग करून अवैध गुटखा जप्त केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली ...

PDCC Election: जिल्हा बँकेवर अप्पासाहेब जगदाळे बिनविरोध; इंदापूर मतदार संघातून निवड - Marathi News | appasaheb jagdale elected unopposed pune district bank from Indapur constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC Election: जिल्हा बँकेवर अप्पासाहेब जगदाळे बिनविरोध; इंदापूर मतदार संघातून निवड

आप्पासाहेब जगदाळे हे सुमारे वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत ...

इंदापूर बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॉली पलटी होऊन १२ जखमी, ७ लहान मुलांचा समावेश - Marathi News | Terrible accident on Indapur bypass Including 12 injured 7 children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॉली पलटी होऊन १२ जखमी, ७ लहान मुलांचा समावेश

जखमेतील सर्वजण ऊसतोड मजूर असून ते बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत ...

राज्यात अवकाळी पावसाने सुमारे ३ हजार ४०० मेंढ्यांचा मृत्यू, शासन सर्वोतोपरी मदत देणार: दत्तात्रय भरणे - Marathi News | about 3 thousand 400 sheep died due to unseasonal rains in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात अवकाळी पावसाने सुमारे ३ हजार ४०० मेंढ्यांचा मृत्यू, शासन सर्वोतोपरी मदत देणार: दत्तात्रय भरणे

भरणे म्हणाले, सध्या राज्यात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे... ...

...अब इतनीभी जियादा सफाई न दे ! - Marathi News | ... don't give so much cleaning now! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अब इतनीभी जियादा सफाई न दे !

राज्यघटनेचा वाच्यार्थ आणि तत्त्वार्थ पायदळी तुडवला जात असताना केवळ प्रतीकात्मक स्मरणोत्सव साजरा करण्याला तसाही काय अर्थ आहे? ...

मोठी बातमी; भिमानगर पुलाजवळ ट्रक -टँकरचा अपघात; पाच जण जागीच ठार - Marathi News | Big news; Truck-tanker accident near Bhimanagar bridge; Five people were killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; भिमानगर पुलाजवळ ट्रक -टँकरचा अपघात; पाच जण जागीच ठार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

इंदापूर तालुक्याची सुत्रे चुकीच्या माणसाच्या हातात गेली- हर्षवर्धन पाटील - Marathi News | The slogans of Indapur taluka went into the hands of wrong man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्याची सुत्रे चुकीच्या माणसाच्या हातात गेली- हर्षवर्धन पाटील

मग आम्ही सुद्धा कारखान्याच्यावतीने सहकार्य करू....: हर्षवर्धन पाटील ...

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात; फळ विक्रेत्याच्या अंगावर पडला ट्रक - Marathi News | truck accident indapur bypass solapur pune highway 3 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात; फळ विक्रेत्याच्या अंगावर पडला ट्रक

लहान मुले गंभीर जखमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करीत अकलुजला पुढील उपचारासाठी पाठविले आहे... ...