दुग्ध व्यवसाय आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. दुग्ध व्यवसायाने ग्रामीण अर्थकारणच बदलून त्याचा आर्थिक स्तर उंचावला आहे आणि त्याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गाव. ...
अजित पवारांमुळे जे दुखावले आहेत त्यांची मोट बांधण्याचे काम शरद पवारांनी सुरू केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. आता दौंड, इंदापूर लक्ष्य केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.... ...
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब आण्णा भोंग यांनी हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची २५ गुंठे क्षेत्रावर लागवड करत केवळ तीन महिन्यांत लाखो रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. ...
पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील कळस हे खडकवासला कालव्यावरील अनियमित पाण्यामुळे अवर्षणप्रवण गाव. मात्र, रोपवाटिकाचे गाव म्हणून ते उदयास आले आहे. गावात सुमारे शंभराहून अधिक रोपवाटिका असून, एक कोटीपेक्षा अधिक रोपांची निर्मिती या ठिकाणी होत आहे. ...