लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर, मराठी बातम्या

Indapur, Latest Marathi News

Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी - Marathi News | First horse ringan staged in Belwadi A crowd of varakri in sant tukaram maharaj palkhi in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साहाने रिंगण पार पडला ...

Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल - Marathi News | in ashadhi wari sant tukaram Maharaj palkhi entered Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल

तुकाराम महाराजांचा जयघोष, हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्याचा इंदापूरात प्रवेश झाला ...

इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Production of Fortune Dairy in Indapur suspended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात

मुंबईत आइस्क्रीमच्या कोनात मानवी बोट सापडल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित ...

"सरकार बदलण्यासाठी चार-सहा महिन्यांचा वेळ द्या" शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधान - Marathi News | Give four-six months to change the government; Sharad Pawar's statement sparks discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकार बदलण्यासाठी चार-सहा महिन्यांचा वेळ द्या" शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधान

इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी निरवांगी गावास भेट दिली..... ...

Supriya Sule: "जरा तुम्हाला कोणी त्रास दिला तर मी ढाल बनून उभी राहील", सुप्रिया सुळे - Marathi News | If someone bothers you I will stand as a shield Supriya Sule statement in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: "जरा तुम्हाला कोणी त्रास दिला तर मी ढाल बनून उभी राहील", सुप्रिया सुळे

आपण सत्तेत असू किंवा विरोधी पक्षात असू निधी, वीज, पाणी या बाबी तुम्हाला कमी पडू देणार नाही ...

Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी - Marathi News | Khadakwasla canal: Half TMC of water from Khadakwasla canal to Indapur taluk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी

इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण ३६ गावांना दिलासा मिळणार आहे. ...

Guava या तालुक्यातील ९१ गावांमधील शेतकरी पेरूतून बनतोय 'मालामाल' - Marathi News | Farmers in 91 villages of taluka are making good money from guava fruit crop farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Guava या तालुक्यातील ९१ गावांमधील शेतकरी पेरूतून बनतोय 'मालामाल'

तालुक्यातील तब्बल ९१ गावांमध्ये पेरूचे पीक घेतले जात आहे. पेरूची विक्री हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व बाहह्यवळण रस्त्यावरील फळ विक्रेत्यांच्या प्रपंचाचा मुख्य आधार बनला आहे. कामगारांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ...

इंदापुरात भीषण पाणीटंचाई; टँकरची संख्या वाढू लागली, ५४ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Severe water shortage in Indapur The number of tankers started increasing 54 Water supply by tanker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात भीषण पाणीटंचाई; टँकरची संख्या वाढू लागली, ५४ टँकरने पाणीपुरवठा

केवळ १३ दिवसांत तालुक्यातील टँकरची संख्या १४ ने वाढली ...