पुणे: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील देवकातेवस्ती येथे हात चलाखीने महिलांकडून दोन चोरांनी सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस ...
इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगावच्या परिसरातील भीमा नदीचे पाणी आटल्याने लक्षावधी जलचर प्राणी तडफडून मृत्युमुखी पडत आहे. तसेच या क्षेत्रातील उभ्या पिकांना देखील पाणी प्रश्नाचा धोका निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून जलचर व पिकांना जीव ...
कमी मोबदला देण्यासाठी चक्क एका शेतकरी महिलेच्या सातबारा उताऱ्यावरील डाळिंबाच्या पिकाची नोंदच कषि अधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे. डाळिंबाच्या ऐवजी उसाची नोंद केल्याने या महिलेला कमी मोबदला मिळाला. ...
शेतीतज्ज्ञांची भाकिते, कृषीविषयक पुस्तकातील सर्व ठोकताळे मोडून काढत, राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शतावरीच्या पिकाने इंदापुरातील माळवाडी नं.२ च्या धनाजी सुर्वे या शेतकºयाला लखपती होण्याचा मार्ग दाखवला आहे. ...
राऊतवाडीमधील निमगाव केतकी बिजवडी रस्त्यावर मनोहर विठ्ठल म्हस्के (वय अंदाजे ३८ वर्षे, रा. भरणेवाडी, अंथुर्णे, ता. इंदापूर) या युवकाची हत्या झाल्याचे सोमवार (दि. १२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. ...
भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बारामतीहून इंदापूरकडे ३२ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने एसटी बस निघाली होती. अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटतो आणि क्षणार्धात चालकाचा बसवरील ताबा सुटतो. बस रस्त्याच्या विरूद्ध दिशेला एका जुन्या बाभळीच्या झाडाच्या दिशेने जाते. ...