लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर, मराठी बातम्या

Indapur, Latest Marathi News

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवला: हर्षवर्धन पाटील - Marathi News | shivshahir abasaheb purandare conveyed history chhatrapati shivaji maharaj harshwardhan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवला: हर्षवर्धन पाटील

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले ...

अवसारीतील जळीत उसाचे त्वरित पंचनामे करावेत, हर्षवर्धन पाटलांची मागणी - Marathi News | immediate panchnama avsari burnt sugarcane should done said harshvardhan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवसारीतील जळीत उसाचे त्वरित पंचनामे करावेत, हर्षवर्धन पाटलांची मागणी

हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या निष्क्रिय झालेल्या लाईनमुळे घडला असून अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले ...

इंदापूरातील बाबीरगडावर शुकशुकाट; लाखोंच्या संख्येत होणारा यात्रा उत्सव यंदाही रद्द - Marathi News | Babirgad yatra festival is cancel in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील बाबीरगडावर शुकशुकाट; लाखोंच्या संख्येत होणारा यात्रा उत्सव यंदाही रद्द

सलग दुसर्‍या वर्षी यात्रा बंद असल्याने भाविकांनी निराशा व्यक्त केली ...

इंदापूर तालुका पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल: खासदार सुप्रिया सुळे  - Marathi News | mp supriya sule said indapur taluka will be known as a tourist destination | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इंदापूर तालुका पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल: खासदार सुप्रिया सुळे 

उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास  खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ...

'कर्मयोगी' समोर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; थकीत रक्कम न दिल्याने आंदोलन - Marathi News | The aggressive sanctity of the peasantry in front of the karmayogi sugar factory agitations for non-payment of arrears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कर्मयोगी' समोर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; थकीत रक्कम न दिल्याने आंदोलन

कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. ...

पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त - Marathi News | development tree cutting work of palkhi marga indapur baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त

इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत ...

Harshvardhan Patil: कर्मयोगी साखर कारखाना ऊसास प्रतिटन २५०० पेक्षा अधिक दर देणार - Marathi News | the crushed sugarcane supplied to the factory will be given 2500 plus rate per tonne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Harshvardhan Patil: कर्मयोगी साखर कारखाना ऊसास प्रतिटन २५०० पेक्षा अधिक दर देणार

साखर कारखानदारी अडचणीत असून भविष्यात चांगले दिवस येणार आहेत ...

Sugar Factory Election: कर्मयोगीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड - Marathi News | Harshvardhan Patil selected as the President of Karmayogi sugar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sugar Factory Election: कर्मयोगीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची निवड

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अलिप्त भूमिका घेतल्याने पाटील यांनी एकहाती सत्ता स्थापन केली ...