अजित पवार, त्यांच्या बहिणी आणि जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. या धाडींनंतर आता सुप्रिया सुळेंनी भाजपला इशारा दिलाय. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय. काय म्हणाल्यात सुप्रि ...
शरद पवार LIVE Sharad Pawar live | Lokmat Live Solapur | Sharad Pawar live from Solapur #lokmat #lokmatlive #sharadpawar #ajitpawar Ajit Pawar IT Raid ...
अजित पवार आणि त्यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागानं छापे टाकले. त्यावर माझ्या कंपन्यांचं ठिक आहे पण माझ्या बहिणींच्या कंपन्यांवर छापे का टाकले, असा भावनिक सवाल अजितदादांनी विचारला. तर 'अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार हे लोकांनी ठरवाय ...
कर चुकवण्यासाठी जगभरातल्या श्रीमंत लोकांनी परदेशात गुंतवणूक कशी केली, काय ट्रीक वापरली याचा भांडाफोड करणारा अहवाल पँडोरा पेपर्सनं उघडकीस आणला. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने हा गौप्यस्फोट केलाय. यात दिवाळखोर झालो असं म्हणणार ...
ईडीच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या अनिल देशमुखांवर आता इनकम टॅक्स विभागानं एक वेगळाच आरोप केलाय. अनिल देशमुखांनी १७ कोटी रुपयांचं उत्पन्न दडवल्याचं आरोप प्राप्तीकर विभागानं केलाय. १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातल्या घरावर छापे पडले ...
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचलेत. अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. हा छापा टाकण्यात आलेला नसून फक्त पाहणी करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी स ...