लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

दहा लाख काढल्यास ‘आयकर’ ला माहिती द्या; सहकार विभागाचा निर्णय - Marathi News | In case of withdrawal of 10 lakhs inform 'Income Tax'; Decision of Cooperative Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहा लाख काढल्यास ‘आयकर’ ला माहिती द्या; सहकार विभागाचा निर्णय

निवडणुकीच्या दरम्यान रोख पैशांची ने-आण, वितरण, आमिषे म्हणून पैशांचे वाटप यावर बंधने आणण्यासाठी ही एक उपाययोजना करण्यात आली आहे. ...

पतसंस्थांतून रोख १० लाख काढल्यास ‘आयकर’ ला माहिती, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाचा निर्णय - Marathi News | Information to Income Tax Department if cash withdrawal of 10 lakhs from credit institutions Decision of Cooperative Department in the background of assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पतसंस्थांतून रोख १० लाख काढल्यास ‘आयकर’ ला माहिती, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाचा निर्णय

बहुतांशी राजकीय नेत्यांनी आपल्या पतसंस्था काढल्या आहेत ...

दिवाळीत कुणाकडूनही भेटवस्तू स्वीकारण्याआधी Income Tax चे नियम माहितीय का? कुठे लागतो कर? - Marathi News | tax rules on which gifts you may have to pay income tax and which gifts are tax free | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत कुणाकडूनही भेटवस्तू स्वीकारण्याआधी Income Tax चे नियम माहितीय का? कुठे लागतो कर?

Tax Rules : दिवाळीत तुम्हाला नातेवाईक किंवा मित्रांकडून भेटवस्तू मिळणार असेल तर टॅक्सबाबत माहिती असणे आवश्यक आहे. ...

दिवाळीपूर्वी करदात्यांना गुड न्यूज! CBDT कडून नवा फॉर्म जारी, TDS कपातीचा मिळणार लाभ - Marathi News | form 12baa income tax deportment issue new tds form for taxpayers get benefits on tax deduction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी करदात्यांना गुड न्यूज! CBDT कडून नवा फॉर्म जारी, TDS कपातीचा मिळणार लाभ

TDS : करदात्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने नवा फॉर्म जारी केला आहे. हा फॉर्म भरुन टीडीएस कपातीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ...

Income Tax News : कोट्यवधी करदात्यांसाठी गूड न्यूज, आता मिनिटांत फाईल होणार ITR, खटाखट येणार रिफंड  - Marathi News | Income Tax News Good news for crores of taxpayers now ITR will be filed in minutes refund will come earlier | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी करदात्यांसाठी गूड न्यूज, आता मिनिटांत फाईल होणार ITR, खटाखट येणार रिफंड 

​​​​​​​Income Tax News : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये मोठा बदल होणार आहे. करदात्यांसाठी ते अधिक सोयीस्कर ठरेल. ...

Tax on YouTube Earnings : YouTube वरून पैसे कमावले तर त्यावर किती टॅक्स भरावा लागतो? कशी असते कर रचना? - Marathi News | earning from youtube then how much tax will you have to pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :YouTube वरून पैसे कमावले तर त्यावर किती टॅक्स भरावा लागतो? कशी असते कर रचना?

YouTube Creaters : आज आपल्या आसपास असंख्य यूट्यूबर्स पाहायला मिळतात. तुम्हीही कंटेन्ट क्रिएटर्स असाल तर तुम्हाला टॅक्स भरण्याची माहिती आहे का? ...

सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी... - Marathi News | Tax Devolution To States: Modi government's big gift to states during festive season, release of Rs 1.78 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...

Tax Devolution To States: कोणत्या राज्याला किती रक्कम मिळाली? पाहा... ...

आता ITR भरणे झालं अवघड? १ ऑक्टोबरपासून आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल; काय आहे नवीन नियम? - Marathi News | Is it difficult to file ITR now? Changes in Aadhaar Card Rules from October 1; What is the new rule? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ITR भरणे झालं अवघड? १ ऑक्टोबरपासून आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल; काय आहे नवीन नियम?

Aadhaar Card Rule : आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून आधार कार्डच्या नियमांमध्ये काही बदलही लागू झाले आहेत. आधार कार्डमधील हे बदल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्येच जाहीर केले होते. ...