लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

कोट्यवधींची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश; अजित पवार म्हणाले, "भ्रष्टाचारी असतो तर..." - Marathi News | Ajit Pawar has responded to the criticism made by MVA leaders on the decision given by the Delhi Tribunal Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश; अजित पवार म्हणाले, "भ्रष्टाचारी असतो तर..."

दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं"; सुषमा अंधारेंचा टोला - Marathi News | Sushma Andhare criticizes Ajit Pawar after Income Tax Department gives clean chit in benami case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं"; सुषमा अंधारेंचा टोला

महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा लढल्याबद्दल आभार अशी टीका अजित पवारांवर करण्यात आलीय. ...

भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य, कोट्यवधी कमावणाऱ्यांना १ रुपयाही कर भरावा लागत नाही - Marathi News | Which is the only tax free state in India Those who earn crores don t have to pay even 1 rupee of tax story of special act sikkim | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य, कोट्यवधी कमावणाऱ्यांना १ रुपयाही कर भरावा लागत नाही

Tax Free State in India: जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत असाल तर तुम्हाला तुमच्या कमाईवरील टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स भरावा लागेल. पण भारतात एक असं राज्य आहे ज्याला या नियमातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. ...

GST दरात वाढ होण्याच्या शक्यतेवर जोरदार टीका; सरकारची नरमाईची भूमिका; अर्थमंत्री म्हणाले - Marathi News | government on back foot after criticism over gst rate hike rate and rationalization news nirmala sitharaman says speculation is better avoided | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST दरात वाढ होण्याच्या शक्यतेवर जोरदार टीका; सरकारची नरमाईची भूमिका; अर्थमंत्री म्हणाले

GST Rate Hike : मंगळवारी १४८ वस्तूंवरील जीएसटी दर वाढणार असल्याचे वृत्त पसरल्याने सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

तुमच्याकडे 'हे' पॅनकार्ड असेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड! केंद्र सरकारने दिला इशारा - Marathi News | approval of pan 2 0 duplicate pan card may result in a fine of ten thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे 'हे' पॅनकार्ड असेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड! केंद्र सरकारने दिला इशारा

pan card 2.0 : केंद्र सरकारने पॅन २.० प्रकल्पाला मंजुरी दिली असून लवकरच सर्वांना QR कोड असलेले पॅन कार्ड मिळणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे डुप्लिकेट पॅनकार्ड आहे, त्यांना सरकारने इशारा दिला आहे. ...

२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड  - Marathi News | 20 kg of gold, cash of Rs. 4 crores was found with the transport merchant  | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 

Rajasthan News: राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीमधून मोठं घबाड सापडलं आहे. ...

ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं? - Marathi News | income tax raids largest cash seizure odisha boudh distilleries recovered money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला. ...

PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण? - Marathi News | PAN 2 0 The new PAN card is very difficult to cheat know how the common man can be protected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?

PAN 2.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी नवं क्यूआर कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी १,४३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली. हे पॅन अतिशय सुरक्षित असेल असं सांगण्यात येतंय. ...