लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

GST चा एक स्लॅब संपणार? ७० ते १०० वस्तू स्वस्त किंवा महाग होणार? मोठी अपडेट समोर - Marathi News | gst rate rationalisation decision gom will assess this week after 54th gst council meet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST चा एक स्लॅब संपणार? ७० ते १०० वस्तू स्वस्त किंवा महाग होणार? मोठी अपडेट समोर

GST Rate Rationalisation: जीएसटी दर तर्कसंगत करण्याच्या निर्णयावर लवकरच एक मोठी अपडेट येऊ शकते. या आठवड्यात होणाऱ्या मंत्रीगटाच्या बैठकीत त्याचा आढावा घेतला जाणार आहे. ...

Tirupati Balaji Temple : ११ हजार किलो सोने, कोट्यवधींची रोकड! तिरुपती बालाजी मंदिराकडून सरकारला किती टॅक्स मिळतो? - Marathi News | tirupati balaji temple has gold worth crores know how much tax the government gets from it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ हजार किलो सोने, कोट्यवधींची रोकड! तिरुपती बालाजी मंदिराकडून सरकारला किती टॅक्स मिळतो?

Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ अमाप संपत्ती आहे. हजारो किलो सोने आणि कोट्यवधींची रोकड बँकेत जमा आहे. ...

CBDT : काय आहे 'विवाद से विश्वास योजना'? या करदात्यांना मिळणार सर्वाधिक फायदा - Marathi News | direct tax vivad se vishwas scheme 2024 notified by cbdt check all the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CBDT : काय आहे 'विवाद से विश्वास योजना'? या करदात्यांना मिळणार सर्वाधिक फायदा

Vivad Se Vishwas Scheme : तुमचा आयकरासंबंधी वाद कुठल्याही न्यायालयात किंवा प्राधिकरणात प्रलंबित असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. सरकारने १ ऑक्टोबरपासून नवीन योजना आणली आहे. ...

PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल - Marathi News | How to Apply for PAN Card Online It will reach home in just a few days know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल

PAN Card Online Application : पॅन म्हणजेच पर्मनंट अकाउंट नंबर हा एक सरकारी दस्तऐवज आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील असतो. जर तुम्हाला ऑनलाइन पॅन कार्ड काढायचं असेल तर कसं काढता येईल जाणून घेऊ, ...

भारतात GST चे ५ स्लॅब; पण 'या' देशांमधील टॅक्स सिस्टीमपाहून खुश व्हाल - Marathi News | economy goods and services tax in india has 5 tax slabs but many countries run on 1 or 2 gst slabs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात GST चे ५ स्लॅब; पण 'या' देशांमधील टॅक्स सिस्टीमपाहून खुश व्हाल

GST Slab : कर प्रणाली सुलभ करण्यासाठी जीएसटी लागू केल्याचा दावा सरकार करते. मात्र, जीएसटीचे ५ स्लॅबने खरच करप्रणाली सुलभ झाली की गोंधळ वाढला असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इतर देशात काय स्थिती आहे. ...

वाढत्या महागाईत Income Tax कमी होणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्पष्टचं बोलल्या - Marathi News | finance minister said rate down in income tax and would slashed gst rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढत्या महागाईत Income Tax कमी होणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्पष्टचं बोलल्या

Income Tax : वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इन्कम टॅक्स किंवा जीएसटीत बदल होणार का? यावर आता अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी उत्तर दिलं आहे. ...

ITR भरल्यानंतरही रिफंड मिळाला नाही? फक्त एक काम करा आणि पैसे तुमच्या बँक खात्यात - Marathi News | income tax refund taxpayer may do this process for itr refund money will come in account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरल्यानंतरही रिफंड मिळाला नाही?

ITR Refund: इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर अद्याप तुमचा टॅक्स रिफंड मिळाला नसेल तर काळजी करू नका. आम्ही सांगतो त्या स्टेप्स फोलो करा. ...

विराट कोहलीने एका वर्षात केली 847 कोटींची कमाई, तरीही टॉप-3 मध्ये समावेश नाही... - Marathi News | Virat Kohli Income Virat Kohli earned 847 crores in one year, still not included in top-3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने एका वर्षात केली 847 कोटींची कमाई, तरीही टॉप-3 मध्ये समावेश नाही...

विराट कोहलीची गणना जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. ...