लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयकर मर्यादा

आयकर मर्यादा

Income tax slab, Latest Marathi News

नोकरदार पती-पत्नीसाठी कोणती कर व्यवस्था फायदेशीर; कुठे होईल जास्त बचत? नवीन किंवा जुनी? - Marathi News | which income tax regime is better for salaried working couple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार पती-पत्नीसाठी कोणती कर व्यवस्था फायदेशीर; कुठे होईल जास्त बचत? नवीन किंवा जुनी?

New vs Old Tax Regime : अनेक कुटुंबात पती-पत्नी दोघे कमावते असतात. अशा परिस्थिती दोघांचे एकूण उत्पन्न १४ ते १५ लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यांच्यासाठी कोणती कर व्यवस्था फायदेशीर राहील? ...

नवीन आयकर विधेयक संसदेत सादर होणार? कायदा होताच 'या' मोठ्या गोष्टी बदलणार - Marathi News | new income tax bill 2025 to be tabled in lok sabha today finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन आयकर विधेयक संसदेत सादर होणार? कायदा होताच 'या' मोठ्या गोष्टी बदलणार

New Income Tax Bill: या नवीन आयकर विधेयकाचा मुख्य उद्देश कर प्रणाली सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर बनवणे हा आहे. यामुळे सर्वसामान्यांना अधिक दिलासा मिळणार असून कर नियमांचे पालन करणे सोपे होणार आहे. ...

नव्या कायद्यात.. आता केंद्राला वाटेल तेव्हा करवाढ, कर कपात होऊ शकते; बजेटची वाट पाहण्याची गरज नाही - Marathi News | no need to wait budget for income tax relief in new income tax bill | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या कायद्यात.. आता केंद्राला वाटेल तेव्हा करवाढ, कर कपात होऊ शकते; बजेटची वाट पाहण्याची गरज नाही

Income Tax Bill Features : नवीन प्राप्तिकर विधेयक २०२५ मध्ये केवळ करमुक्तीच्या तरतुदीच नाहीत तर संपूर्ण कर प्रणाली सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ...

'या' शहरात उत्पन्नावर एक रुपयाही टॅक्स नाही; पण, न्यूयॉर्क-लंडनला लाजवतील अशा सुविधा - Marathi News | How tax-free UAE earns money? This sector plays major role | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शहरात उत्पन्नावर एक रुपयाही टॅक्स नाही; पण, न्यूयॉर्क-लंडनला लाजवतील अशा सुविधा

Tax-Free UAE : दुबईचे झिरो पर्सनल टॅक्स आयकर मॉडेल चर्चेत आहे. यूएईमध्ये वैयक्तिक उत्पन्नावर कोणताही कर नाही. मग येथील सरकार महसूल कसे गोळा करते? ...

अपडेटेड आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली; कसा भरायचा ITR-U फॉर्म, कोणाला होणार फायदा? - Marathi News | how to file updated income tax return after the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अपडेटेड आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली; कसा भरायचा ITR-U फॉर्म, कोणाला होणार फायदा?

updated income tax return : देशभरातील आयकरदात्यांना मोठा दिलासा देत सरकारने अपडेटेड आयकर रिटर्न भरण्याची मुदत २ वर्षांवरून ४ वर्षांपर्यंत केली आहे. ...

१४२ कोटींपैकी किती भारतीय टॅक्स भरतात? आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | How many Indians pay tax out of 142 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१४२ कोटींपैकी किती भारतीय टॅक्स भरतात? आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

New Tax Regime: तुम्हालाही १२ लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर करमुक्तीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही १ एप्रिल २०२५ पासून ही व्यवस्था निवडू शकता. ...

१२ नाही, १३.७ लाखांच्या उत्पन्नही करमुक्त होऊ शकते; हे गणित नव्याने मांडले तर... एकदा जुळवून तर बघा - Marathi News | budget 2025 salaried person will have zero tax on rs 13 7 lakh income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ नाही, १३.७ लाखांच्या उत्पन्नही करमुक्त होऊ शकते; हे गणित नव्याने मांडले तर... एकदा जुळवून तर बघा

Income Tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले. मात्र, ही सूट पगारदार वर्गासाठी अधिक आहे. ...

गोष्ट १२ लाखांची! ९७ टक्के करदाते नवी कर प्रणाली निवडणार; CBDT अध्यक्षांचा दावा - Marathi News | The story is worth 12 lakhs tax free! 97 percent taxpayers will choose the new tax Regime; CBDT Chairman claims | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोष्ट १२ लाखांची! ९७ टक्के करदाते नवी कर प्रणाली निवडणार; CBDT अध्यक्षांचा दावा

Income Tax Free: नवीन कर प्रणालीनुसार कर भरणा करणे देखील आता सोपे झाले आहे. आता करदातेच हे वापरू शकत आहेत. ...