ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या छापेमारीमध्ये प्रामुख्याने अनेक नोंदणीकृत लहान पक्षांवर छापेमारी झाली. मुंबईतील दोन छोटे राजकीय पक्षही आयकर विभागाच्या यादीमध्ये होते. ...
विविध क्षेत्रांतील धोरणांचा अभ्यास करीत त्यावर तज्ज्ञांतर्फे अभ्यास अहवाल करणाऱ्या दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेवरही छापेमारी झाली. ...
गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी विविध ऑनलाइन गेम्स सादर केले आहे. तसेच त्या खेळांकडे आकृष्ट करण्यासाठी हे खेळ जिंकणाऱ्या ग्राहकांना घसघशीत बक्षिसे देण्याची घोषणादेखील करण्यात येत आहे. ...
उपलब्ध माहितीनुसार, सुलभ कर प्रणाली सुविधा उपलब्ध असलेल्या काही देशांत मित्तल यांनी काही पैसे ठेवल्याची माहिती विभागाला मिळाली होती. ४० कोटींच्या करचोरीचा संशय ...