लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

मुख्य आयकर आयुक्त कार्यालय, मराठी बातम्या

Income tax office, Latest Marathi News

'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या - Marathi News | itr filing 2025 a step by step guide for senior citizens to file income tax returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

ITR filing 2025 : ६० आणि ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर विभागाने विविध सवलती आणि वेगवेगळ्या तरतुदी दिल्या आहेत. पण, यासाठी योग्य आयटीआर फॉर्म निवडणे खूप महत्वाचे आहे. ...

Dream 11 आणि My11Circle वर पैसे लावताय? मग 'हे' नियम माहिती असायलाच हवेत - Marathi News | Want to bet on Dream 11 and My11Circle? Then you must know these rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Dream 11 आणि My11Circle वर पैसे लावताय? मग 'हे' नियम माहिती असायलाच हवेत

IPL 2025 : आयपीएल हंगामादरम्यान अनेकजण Dream 11 आणि My11Circle सारख्या गेममध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. तुम्ही देखील हा खेळ खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ...

स्विगीला आयकर विभागाची १५८ कोटी रुपयांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | income tax department slaps 158 crore notice to swiggy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्विगीला आयकर विभागाची १५८ कोटी रुपयांची नोटीस; काय आहे नेमकं प्रकरण?

income tax : ऑनलाईन फूड आणि किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, आयकर विभागाने कंपनीला १५८ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...

आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड - Marathi News | new income tax norms gst changes upi payment money rule changes from april 1 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीआर ते पॅनकार्ड.. 'ही' आर्थिक कामे पूर्ण करण्याचा आज शेवटचा दिवस; उद्या बसेल भुर्दंड

new income tax norms : १ एप्रिल २०२५ पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे या वर्षीची काही आर्थिक कामे पूर्ण करण्याची आजचा शेवटचा दिवस आहे. ...

Income Tax: सरकारचे २९ लाख कोटी बुडाले? ६७ टक्के रक्कम वसूल करणे कठीण - Marathi News | Did the government lose Rs 29 lakh crore? Income Tax Department informs the government that it is difficult to recover 67 percent of the amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax: सरकारचे २९ लाख कोटी बुडाले? ६७ टक्के रक्कम वसूल करणे कठीण

Income Tax News: प्रत्यक्ष करांपैकी ६७ टक्के रक्कम वसूल करणे कठीण असल्याचे आयकरने म्हटले असून, करमाफीचा विचार करण्याची मागणी केली आहे. ...

कर चुकवला तर महागात पडेल! आयकर खाते तपासणार ई-मेल, सोशल मीडिया अकाऊंट आणि ट्रेडिंग खाते - Marathi News | Your email and social media account can be accessed by IT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर चुकवला तर महागात पडेल! आयकर खाते तपासणार ई-मेल, सोशल मीडिया अकाऊंट आणि ट्रेडिंग खाते

आयकर भरलेला नाही अशी शंका आल्यास आयकर अधिकारी याची खातरजमा करण्यासाठी ही कारवाई करू शकणार आहेत. ...

जीएसटी नोंदणी आता पूर्वीपेक्षा सुलभ; व्यावसायिकांसाठी सुरू केली नवीन सेवा - Marathi News | gst registration has become easier now biometric authentication in your home state is possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी नोंदणी आता पूर्वीपेक्षा सुलभ; व्यावसायिकांसाठी सुरू केली नवीन सेवा

gst registration : वस्तू आणि सेवा कर नेटवर्कने जीएसटी नोंदणी अधिक सुलभ केली आहे. यापाठीमागे व्यावसायिक आणि सरकार दोन्हींचा फायदा आहे. ...

तुमचा मोबाईल, सोशल मीडिया.. आयटी कधीही तपासू शकणार; काय आहे नेमकं कारण? - Marathi News | your email and social media account can be accessed by income tax officers know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा मोबाईल, सोशल मीडिया.. आयटी कधीही तपासू शकणार; काय आहे नेमकं कारण?

income tax law : सरकारने नवीन आयकर कायद्यात आयकर अधिकाऱ्यांना अनेक अधिकार दिले आहेत. जर अधिकाऱ्यांना तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल संशय आला तर ते तुमच्या कॉम्प्युटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्व गोष्टी तपासू शकतात. ...