मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशांनुसार आयकर विभागाकडून लोकसभा निवडणुकीतील पैशांवर आयकर विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी विभागातर्फे विदर्भ आणि मराठवाड्याच्या २४ जिल्ह्यांसाठी ‘क्यूआरटी’ (क्विक रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली आहे. यासंद ...
लोकसभा निवडणुुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. १० लाखांवरील व्यवहाराची संपूर्ण तपासणी होणार असून, संशयास्पद आढळल्यात तातडीने कारवाई होणार आहे. ...
करदात्यांची सेवा आणि करवसुलीचे कार्य करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांनी संतुलन राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य पी.सी. मोदी यांनी केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) ...
मिरची-मसाला निर्यातदार प्रकाश वाधवानी यांचे निवास आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर आता वाधवानी यांच्याशी संबंधित व्यापाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. आयकर विभाग वाधवानी यांच्या इतवारी येथील लॉकर्सचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर नजर ...
भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने करदात्यांचा प्रतिसाद पाहून प्राप्तिकर भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली होती. मात्र, महापुरामुळे केवळ केरळवासियांसाठीच सरकराने पुन्हा मुदत वाढविली असून ती आता 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे. केरळमध्ये ऑगस्टमध्ये महापुराने ...