लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

मुख्य आयकर आयुक्त कार्यालय, मराठी बातम्या

Income tax office, Latest Marathi News

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता? - Marathi News | Income Tax Return Forms for AY 2026-27 Notified: Major Changes in ITR-1 for Homeowners | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?

Income Tax Return : १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या तारखेपासून अनेक आर्थिक नियमात बदल झाले आहेत. ...

१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम - Marathi News | 10 Major Financial Rule Changes from April 1, 2026: PAN, Income Tax Act, and FASTag | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम

Rules Changes From 1st April 2026: सरकार आणि बँकांनी संयुक्तपणे अनेक नियमांमध्ये बदल लागू केले आहेत, जे १ एप्रिल २०२६ पासून अंमलात येतील. तुमच्या आर्थिक स्थितीवर सर्वाधिक परिणाम करू शकणाऱ्या अशा १० प्रमुख नियमांवर एक नजर टाकूया. ...

खिशाला कात्री लागण्यापूर्वी 'ही' कामे उरका! अन्यथा सोसावा लागेल आर्थिक फटका; उद्यापासून बदलणार करनियम - Marathi News | March 31 Deadline 5 Financial Tasks You Must Complete Today to Save Tax and Avoid Penalty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खिशाला कात्री लागण्यापूर्वी 'ही' कामे उरका! अन्यथा सोसावा लागेल आर्थिक फटका; उद्यापासून बदलणार करनियम

Tax Planning : आज आर्थिक वर्ष २०२५-२६ चा शेवटचा दिवस असल्याने, कर बचत करण्यासाठी आणि दंड टाळण्यासाठी सर्व आवश्यक कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...

पगारदारांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून 'फॉर्म १६' बंद; करदात्यांसाठी येणार 'फॉर्म १३०', फायदे-तोटे समजून घ्या - Marathi News | Income Tax Rules 2026 Form 16 Replaced by Form 130 for Salaried Taxpayers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारदारांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून 'फॉर्म १६' बंद; करदात्यांसाठी येणार 'फॉर्म १३०', फायदे-तोटे समजून घ्या

Income Tax Rules 2026 : १ एप्रिल २०२६ पासून कर स्तर किंवा कराचे दर बदलणार नाहीत. हे बदल प्रामुख्याने अहवाल सादर करणे, पडताळणी आणि कार्यपद्धतींशी संबंधित आहेत. ...

टॅक्सचा नवा 'अवतार'! १ एप्रिलपासून प्राप्तिकर कायदा बदलणार; तुमच्या कमाईवर कसा परिणाम होणार? - Marathi News | New Income Tax Act 2026: Changes in ITR Filing Dates and Share Market Tax Rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्सचा नवा 'अवतार'! १ एप्रिलपासून प्राप्तिकर कायदा बदलणार; तुमच्या कमाईवर कसा परिणाम होणार?

New Income Tax Rules 2026: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असतानाच, १९६१ चा विद्यमान कायदा रद्द करून त्याजागी एक नवीन आयकर कायदा अंमलात येईल. या नवीन कायद्यांतर्गत, आयकरविषयक नियम अधिक सुलभ केले जातील. ...

शेअर बाजारातील तोट्यातून टॅक्स वाचवण्याची संधी! 'सेट-ऑफ'चा नियम माहितीये का? वाचा सविस्तर - Marathi News | Income Tax Rules for Stock Market Losses: How to Set-off and Carry Forward Loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील तोट्यातून टॅक्स वाचवण्याची संधी! 'सेट-ऑफ'चा नियम माहितीये का? वाचा सविस्तर

Long Term Capital Loss Rules: शेअर बाजारात कमावलेल्या नफ्यावर कर आकारणी करण्याबाबतचा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. जर तुम्हाला तोटा झाला असेल, तर तुम्ही तो तुमच्या नफ्याशी समायोजित करू शकता. ...

टी२० वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना सामन्याच्या फीवर किती टॅक्स भरावा लागेल? इतर उत्पन्नाचे नियम काय? - Marathi News | Tax Rules for Indian Cricketers How Much TDS is Deducted from Match Fees and IPL Salaries? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टी२० वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना सामन्याच्या फीवर किती टॅक्स भरावा लागेल? इतर उत्पन्नाचे नियम काय?

Income Tax : भारतात, क्रिकेटपटूचे सामना शुल्क, बक्षिसे किंवा पुरस्कार आयकर कायद्यांतर्गत करपात्र असतात. काही प्रकरणांमध्ये, मिळालेली रक्कम करमुक्त असते. ...

करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड - Marathi News | Advance Tax Deadline Why March 15 is Crucial for Taxpayers in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही तर बसेल व्याजाचा दंड

Advance Tax Deadline : २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याच्या अंतिम हप्त्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. करदाते शक्य तितक्या लवकर तो भरून व्याज आणि दंड टाळू शकतात. ...