राजकारणात सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे ओळखले जातात.. आपल्या शैलीमुळे, आपल्या भाषेमुळे ते सतत चर्चेत असतात.. रावसाहेबांना आपल्या ग्रामीण भाषेचा, आपल्या रांगड्या स्वभावाचा प्रचंड अभिमान.. तसं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलय..तर हेच दानवे सध् ...