लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

Imtiaz jalil, Latest Marathi News

Imtiaz Jalil : 
Read More
'...तर लोक तुम्हाला हंड्याने मारतील', इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Imtiaz Jaleel: 'people will hit you with pots', Imtiaz Jaleel targets Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'...तर लोक तुम्हाला हंड्याने मारतील', इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Imtiaz Jaleel: "तुम्ही अनेक वर्षे शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही." ...

Aurangabad: औरंगाबादच्या पाणी प्रश्नासाठी 23 मे रोजी भाजपचा 'आक्रोश मोर्चा', देवेंद्र फडणवीस करणार नेतृत्व - Marathi News | Aurangabad: Water crisis in Aurangabad is serious, BJP's 'Akrosh Morcha' on May 23 strikes Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या पाणी प्रश्नासाठी 23 मे रोजी भाजपचा 'आक्रोश मोर्चा', फडणवीस करणार नेतृत्व

Aurangabad: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. ...

ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Those who can hear Ajaan should also start a school, MIM's Raj Thackeray slammed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला

औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत. ...

राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल का होत नाही?; इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल - Marathi News | Why MNS Chief Raj Thackeray is not charged with sedition?; Question by MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल का होत नाही?; इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल

राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने त्यांच्यावर सौम्य कलमं लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर सौम्य कलमे; इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप  - Marathi News | Mild clauses on Raj Thackeray as CM's brother; Serious allegations of Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर सौम्य कलमे; इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप 

या कलमात लगेच जामीन मिळतो, पुढील काळात राजकारणात राज ठाकरेंची गरज पडेल म्हणून घेतला निर्णय ...

Raj Thackeray: "इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत" - Marathi News | Raj Thackeray: "Give a hand of love during Iftar, they are not worthy of Shirkhurma.", imtiaz jaleel on raj thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''इफ्तारवेळी प्रेमाचा हात दिला, शिरखुर्म्यासाठी ते लायक नाहीत''

नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. ...

"राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला! - Marathi News | No case has been registered against Raj Thackeray then i will take bigger meeting then him says imtiaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की...", इम्तियाज जलील यांचा इशारा

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांसोबत नमाज अदा केली. ...

"ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही...", इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक - Marathi News | Eid is my mother for me she is not with me today mim Imtiaz Jaleel emotional while offering Namaz | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही...", इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक

कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. यावेळी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. ...