लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

Imtiaz jalil, Latest Marathi News

Imtiaz Jalil : 
Read More
'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...' - Marathi News | Aurangabad | Sambhajinagar | 'Use of Sambhaji Maharaj's name for dirty politics', MP Imtiaz Jalil aggressive over name changing of Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'

'चंद्रकांत खैरैंचा मुद्दा संपला, आता त्यांनी प्रोफेशनल डान्सर व्हावं. आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही.' ...

"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट - Marathi News | Uddhav Thackeray Honesty praised by Aimim Leader Imtiaz Jaleel amid Eknath Shinde Shivsena Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला"; इम्तियाज जलील यांचे ट्वीट

'एमआयएम'च्या इम्तियाज जलील यांनी केलं मुख्यमंत्र्यांचे कौतुक ...

'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला - Marathi News | 'Shiv Sena MLAs have nothing to do with Hindutva where there is money': Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला

''हिदुत्वावर नुसत्या गप्पा मारल्या जातात. जिकडे पैसे तिकडे हे आमदार जातात'' ...

४० आमदार महाराष्ट्राबाहेर गेले कसे? सरकारला काहीही भनक नाही; MIM चा सवाल - Marathi News | Eknath Shinde Revolt: How did 40 MLAs get out of Maharashtra? The government has no clue, question by MIM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० आमदार महाराष्ट्राबाहेर गेले कसे? सरकारला काहीही भनक नाही; MIM चा सवाल

बळजबरीनं आमदारांना घेऊन गेले असं होऊ शकत नाही. इतके सगळे आमदार महाराष्ट्र सोडून गुजरातला गेले कसे? असा सवाल MIM खासदारांनी विचारला आहे. ...

सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक - Marathi News | BJP remember's the water issue after power loss ? MP Imtiyaz Jalil's slams BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक

भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे. ...

एका नेत्याला पाडण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावणार; जलील यांनी सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | Vidhan Parishad Election: BJP will use full force to bring down a Eknath Khadse - Imtiyaz Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका नेत्याला पाडण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावणार; जलील यांनी सांगितली 'अंदर की बात'

काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना मत देण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. १ मत हंडोरे यांना दिले पाहिजे असंही MIM खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. ...

Imtiaz Jaleel: पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढल्यास महाराष्ट्रात भूकंप येईल, गरज पडली तर...; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान - Marathi News | Pankaja Munde should form new party says mim mp imtiaz jaleel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढल्यास महाराष्ट्रात भूकंप येईल, गरज पडली तर..."

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजपाच नेत्या पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा असा सल्ला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. ...

औरंगाबाद 'एमआयएम'मध्ये खळबळ; जिल्हा व शहर कार्यकारणी अचानक बरखास्त - Marathi News | Shock in Aurangabad AIMIM; District and city executive body dismissed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'एमआयएम'मध्ये खळबळ; जिल्हा व शहर कार्यकारणी अचानक बरखास्त

प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा निर्णय, आंदोलनातील हुल्लडबाजी भोवली ...