Imtiaz Jalil FOLLOW Imtiaz jalil, Latest Marathi News Imtiaz Jalil : Read More
ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे. ...
नामांतर प्रस्तावास केंद्रातून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असताना सोशल मिडीयावर शहर नामांतराचे वारे जोरात सुरु झाल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे. ...
‘आम्ही औरंगाबादकर, हमारा औरंगाबाद, तारिखी औरंगाबाद’ अशा अनेक फलकांसह तरुण तिरंगा झेंडा घेऊन उपस्थित होते. ...
सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात. ...
'औरंगजेबाने स्वतःच्या वडिलाची हत्या केली, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही.' ...
"इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. संभाजीनगर हे होणारच." ...
Imtiaz Jaleel: केवळ हिंदुत्व दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. ...
नामांतराच्या मुद्यावर जनआंदोलन; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर ...