BJP Raosaheb Danve Slams Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्यावर भाजपाने आता जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...
देशभक्ती आणि देशद्रोहीचं प्रमाणपत्र देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही ५२ वर्ष झोपेत होते तेव्हा मी तिरंगा हातात घेऊन फिरत होतो असं जलील यांनी सांगितले. ...