लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

Imtiaz jalil, Latest Marathi News

Imtiaz Jalil : 
Read More
'माझी गरज इथे'; लग्नानंतर थेट नामांतरविरोधाच्या आंदोलनात येऊन बसला युवक - Marathi News | 'I need you here'; As soon as they get married, Muslim youths protest against name change of aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझी गरज इथे'; लग्नानंतर थेट नामांतरविरोधाच्या आंदोलनात येऊन बसला युवक

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  छत्रपती संभाजीनगर नामकरण समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Signing campaign in support of naming Chhatrapati Sambhajinagar on behalf of Maharashtra Navnirman Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  छत्रपती संभाजीनगर नामकरण समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

खासदार इम्तियाज जलील यांचे आंदोलन जनतेविरोधात असल्याचा आरोप मनसेने केला.  ...

लोकप्रतिनिधींची भावना महत्वाची नाही का? नामांतरविरोधात खा. इम्तियाज जलील यांचा सवाल - Marathi News | Is my feeling as a representative of the people not important? MP Imtiaz Jalil's agitation against name change | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकप्रतिनिधींची भावना महत्वाची नाही का? नामांतरविरोधात खा. इम्तियाज जलील यांचा सवाल

शहर नामांतराच्या विरोधात नामांतर विरोधी कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु ...

आता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरची नावे बदला; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी - Marathi News | Now change the names of Mumbai, Pune, Nagpur, Kolhapur; Demand of MIM MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरची नावे बदला; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले. ...

Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार" - Marathi News | Imtiaz Jaleel: "I was born in Aurangabad and will die in Aurangabad", says imtiaz jaleel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Imtiaz Jaleel: "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार"

बगिचेचं नाव बदला, विमानतळाचं नाव बदला, गावाचं नाव बदला, कुठल्यातरी शहरांचं नाव बदला, या अशा सरकारी निर्णयाला आम्ही पहिल्यापासूनच विरोध केला आहे. ...

वंचित-उद्धव ठाकरेंच्या युतीनंतर आता MIM ची काँग्रेस-राष्ट्रवादीला खुली ऑफर - Marathi News | After Vanchit-Uddhav Thackeray's alliance, now MIM's open offer to Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित-उद्धव ठाकरेंच्या युतीनंतर आता MIM ची काँग्रेस-राष्ट्रवादीला खुली ऑफर

जेव्हा पराभव होतो तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला वाटतं MIM इतका मोठा पक्ष झालाय त्यामुळे पराभवाचं कारण MIM आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं पुढाकार घ्यावा, MIM सोबत यायला तयार आहे असं जलील यांनी सांगितले. ...

महापालिकेत ‘ऐनवेळी’चा घोटाळा, नियमबाह्यपणे २२० ठराव मंजूर; खा. जलील यांचा आरोप - Marathi News | scam in the Municipal Corporation, 220 resolutions passed illegally; Allegation of MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत ‘ऐनवेळी’चा घोटाळा, नियमबाह्यपणे २२० ठराव मंजूर; खा. जलील यांचा आरोप

औरंगाबाद महापालिकेतही शिवसेना-भाजपच्या महापौरांनी मिळून तीन वर्षांत २२० ठराव सर्वसाधारण सभा, स्थायी समितीमध्ये ‘ऐनवेळी’ मंजूर केले. ...

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानावरून एमआयएमची आंदोलनाची हाक  - Marathi News | MIM will agitate over the controversial statement about Shivaji Maharaj by governor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानावरून एमआयएमची आंदोलनाची हाक 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणारे वादग्रस्त विधान आम्ही कधीही सहन करणार नाही ...