लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्तियाज अली

इम्तियाज अली

Imtiaz ali, Latest Marathi News

दिग्दर्शक इम्तियाज अलीने टीव्ही शोपासून आपल्या दिग्दर्शनाची सुरूवात केली. 2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘जब वी मेट’ हा त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा. त्याचा हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. लव्ह आज कल, रॉक स्टार, हायवे, कॉकटेल असे अनेक चित्रपट त्याने दिग्दर्शित केलेत.
Read More
"आजकाल यश फार.." रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर इम्तियाज अली-मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया - Marathi News | Imtiaz ali and manoj bajpayee reacts to ranveer allahbadia s controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजकाल यश फार.." रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर इम्तियाज अली-मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

चाहत्यांनी केलं कौतुक ...

इम्तियाज अलीच्या नजरेस पडली अन्... 'या' 'स्टार किड' लागली लॅाटरी! - Marathi News | Ananya Panday And Vedang Raina To Star In Imtiaz Ali’s Next Film What We Know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्तियाज अलीच्या नजरेस पडली अन्... 'या' 'स्टार किड' लागली लॅाटरी!

अभिनेत्रीसाठी वर्ष २०२५ हे खास ठरणार असल्याचं दिसतंय. ...

इम्तियाज अलीच्या सिनेमातून होणार फहाद फासिलचं हिंदीत पदार्पण, टायटलही आहे खास! - Marathi News | Imtiaz Ali set to make film with fahadh faasil which will mark his hindi debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्तियाज अलीच्या सिनेमातून होणार फहाद फासिलचं हिंदीत पदार्पण, टायटलही आहे खास!

इम्तियाज अलीनेच केलं कन्फर्म, म्हणाले... ...

गिरिराज सिंहांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या ऑफिसात का पोहोचले असदुद्दीन ओवेसी? कोण कोण होतं सोबत? - Marathi News | aimim chief meets union minister giriraj singh in his office with imtiaz jaleel regarding malegaon industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिरिराज सिंहांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या ऑफिसात का पोहोचले असदुद्दीन ओवेसी? कोण कोण होतं सोबत?

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांची त्यांच्या दिल्ली येथील ऑफिसात जाऊन भेट घेतली. ...

'फहाद फासिल'च्या पुढच्या चित्रपटाचं नाव आलं समोर, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन - Marathi News | Pushpa 2 Actor Fahadh Faasil Bollywood Debut Film With Imtiaz Ali Triptii Dimri Is Titled Idiots Of Istanbul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फहाद फासिल'च्या पुढच्या चित्रपटाचं नाव आलं समोर, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात फहादसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकणार आहे. ...

"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Imitaz Ali reveals while shooting highway a crew member as he used to lingering near actress purposely | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा

हायवे सिनेमाचं शूट रिमोट भागात झालं होतं. तिथे ना वॉशरुमची व्यवस्था होती ना कपडे बदलण्याची. व्हॅनिटी व्हॅनही नव्हती. ...

करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का? - Marathi News | Kareena Kapoor wanted to work in Love Aaj Kal Imtiaz refused Do you know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का?

एका मुलाखतीत करिनाने 'लव्ह आज कल' मध्ये न घेतल्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. ...

"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग - Marathi News | when anurag kashyap and imtiaz ali daughters were held hostage by house help robbing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग

आलिया आणि इदा यांनी बाँडिंगबद्दल सांगितलं आहे. त्या दोघी बहिणींसारख्या आहेत आणि एकत्रच मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी शालेय शिक्षणही एकत्र घेतलं आहे. ...