तीन बायका तमाशा ऐका, असं प्रकरण सध्या पाकिस्तानात गाजतंय. हे प्रकरण गाजण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी बायको आता त्यांना सोडून चाललीय. आता त्याला कारण ठरलेत ते त्यांच्या तिसऱ्या बायकोचे आधीचे पती खावर मनेका. पाकिस्तान ...