पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान शासकीय पंतप्रधान निवासात राहणार नाही आहेत. पंतप्रधान निवासाऐवजी लष्कर सचिव निवासात इम्रान खान राहणार आहेत. लष्कर सचिव निवास 3 बेडरूम्सचा आहे. ...
माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान स्वीकारल्यापासूनच विरोधकांकडून त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा सामना संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे. ...