पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत. ...
पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा भारतासाठी पाकिस्तान दोन पाऊले पुढे टाकेल असे म्हणणारा बुडबुडा हवेतच फोडला. बाजवा यांनी भारताविरुद्ध नेहमीप्रमाणे गरळ ओकली. ...
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाच्या मुद्यावरुन अमेरिका-पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतील ट्रम्प सरकारनं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...