लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

काश्मीर भारताचाच, नाक खुपसणं थांबवा; ओवेसींचे पाकिस्तानला खडे बोल - Marathi News | stop meddling in Kashmir it will always be an integral part of India mim mp Asaduddin Owaisi tells Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर भारताचाच, नाक खुपसणं थांबवा; ओवेसींचे पाकिस्तानला खडे बोल

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे अन् सदैव राहील, असं ओवेसींनी म्हटलं ...

पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून विराट कोहली व भारतीय संघाचे कौतुक - Marathi News | Praise from Virat Kohli and the Indian Team by the Prime Minister of Pakistan Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून विराट कोहली व भारतीय संघाचे कौतुक

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला. ...

इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी - Marathi News | Mohammad Kaif gives it back to Imran Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावले. ...

इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला - Marathi News |  Imran Khan presented the issue of Kashmir to the UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली. ...

गुगलवर 'भिकारी' सर्च केल्यास येतो पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो - Marathi News | Pakistan's Prime Minister's photo comes in search of 'beggar' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगलवर 'भिकारी' सर्च केल्यास येतो पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो

काही शोधायचे असल्यास गुगलवर पहिली धाव घेतली जाते. वेगवेगळ्या भाषेतून एखादा शब्दप्रयोग केलेला असला तरीही त्याचे भाषांतर करून शोधणाऱ्याला त्याला हवे ते दाखविले जाते. ...

मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला; इम्रान खानची कबुली - Marathi News | Mumbai attack kills Pakistan; Imran Khan's confession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला; इम्रान खानची कबुली

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला होता, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. ...

भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिमविरोधी; इम्रान खान यांचा दावा - Marathi News | Indian ruling party anti-Muslim; Imran Khan's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिमविरोधी; इम्रान खान यांचा दावा

पाकिस्तान कोणत्याही दहशतवादी गटाला आसरा देत नसल्याचा कांगावा ...

युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान  - Marathi News | War is not the option to resolve kashmir issue- Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध नव्हे, चर्चेच्या माध्यमातून सुटेल काश्मीर प्रश्न - इम्रान खान 

युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे ...