लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय - Marathi News | pakistan pm imran khan fears more military hostilities with india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं. ...

पाकमध्ये आणखी एका हिंदू मुलीचं अपहरण करुन धर्म परिवर्तनासाठी दबाव - Marathi News | another hindu girl kidnapped in pak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये आणखी एका हिंदू मुलीचं अपहरण करुन धर्म परिवर्तनासाठी दबाव

बिलाल फारुकी यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, आणखी एक हिंदू मुलीचं सिंध प्रांतातून अपहरण करण्यात आलेलं आहे. ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्याचा घटना सर्व माध्यमांमध्ये चर्चेत आहे ...

'पाकिस्तानला चोरून प्रेमपत्र पाठवायची काय गरज?' - Marathi News | NCP Leader Jitendra Awhad Criticize Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाकिस्तानला चोरून प्रेमपत्र पाठवायची काय गरज?'

मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही कूटनीती असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे ...

...तेव्हा भारताची नऊ मिसाईल सज्ज होती; अभिनंदनला सोडलं नसतं तर युद्ध झालं असतं' - Marathi News | ... India's nine missiles were ready; if pakistan not leave to Wing Commander Abhinandan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा भारताची नऊ मिसाईल सज्ज होती; अभिनंदनला सोडलं नसतं तर युद्ध झालं असतं'

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार रहावं असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता ...

पाकिस्तान नॅशनल डे निमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा, इम्रान खानचा दावा  - Marathi News | Modi sends greetings on the occasion of Pakistan National Day, Imran Khan's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान नॅशनल डे निमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा, इम्रान खानचा दावा 

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. ...

दहशतवादाला कोणताही धर्म नसतो; शाहिद आफ्रिदीचा 'सेफ गेम' - Marathi News | Terrorism has no religion; Shahid Afridi's on Christchurch attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहशतवादाला कोणताही धर्म नसतो; शाहिद आफ्रिदीचा 'सेफ गेम'

न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...

अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही, न्यूझीलंडमधल्या गोळीबारानंतर शोएब अख्तरचं ट्विट  - Marathi News | Are we not even safe inside places of worship now?, Shoaib Akhtar tweet on Christchurch’s Mosque shooting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही, न्यूझीलंडमधल्या गोळीबारानंतर शोएब अख्तरचं ट्विट 

 न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...

Video - 'इम्रान खान उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा' - Marathi News | sushma swaraj imran khan pakistan generous give us masood azhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - 'इम्रान खान उदार असतील तर मसूद अजहरला भारताकडे सोपवा'

'दहशतवादाविरोधात पाकिस्तानने कठोर पावलं उचलावीत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही' असे खडे बोल  केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले. ...