अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. ...
भारताने नुकताच जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द करत विशेष दर्जा काढून घेतला आहे. यावरून पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात होती. ...