लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

‘काश्मिरींच्या पाठीशी उभे राहणे हा जिहादच’ - Marathi News | 'stand behind Kashmiris is Jihad ' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘काश्मिरींच्या पाठीशी उभे राहणे हा जिहादच’

काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील ...

...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली - Marathi News | After hours-long delay, Imran Khan departs for Pakistan on commercial aircraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नाही. ...

बेजबाबदार भाषणावरून इम्रान खान यांना भारताने खडेबोल सुनावले - Marathi News | Pak PM's threat of nuclear devastation, not statesmanship: India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेजबाबदार भाषणावरून इम्रान खान यांना भारताने खडेबोल सुनावले

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करून जागतिक मंचाचा दुरुपयोग केला आहे. ...

भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार! - Marathi News | UNGA: Imran Khan and Pakistan has lost the hopes over Jammu Kashmir issue, article 370 and 35 A | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत जाऊन काश्मीरवरून रडगाणं गात आहेत, पण... ...

मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत - Marathi News | The international community is under no pressure from Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव नाही; पंतप्रधान इम्रान खान यांची खंत

पाकिस्तानचा कांगावा सुरूच, काश्मीरचा मुद्दा मांडणारच ...

मोदींची पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याची तयारी; पण ट्रम्प यांच्यासमोर ठेवली एकच अट - Marathi News | Modi ready to start talks with Pakistan; But the only condition put before Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींची पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याची तयारी; पण ट्रम्प यांच्यासमोर ठेवली एकच अट

मंगळवारी अमेरितकेतील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. ...

एकीकडे भारत, दुसरीकडे इराण; माझ्या जागी दुसरा असता तर त्याला हार्ट अॅटॅक आला असता  - Marathi News | India on the one hand & Iran on the other hand, if another person on My place would have had a heart attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे भारत, दुसरीकडे इराण; माझ्या जागी दुसरा असता तर त्याला हार्ट अॅटॅक आला असता 

काश्मीर प्रश्नावरून कुठलाच देश साथ देत नसल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता या प्रश्नावरून सरेंडर केले आहे. ...

पंतप्रधान मोदी 'फादर ऑफ इंडिया'- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | We Will Call Him Father Of India us President donald Trump About Pm narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 'फादर ऑफ इंडिया'- डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांच्याकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक ...