Imran Khan News: , पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशिद यांनी धक्कादायक दावा केला आहे. इम्रान खान यांना अटक केली जाऊ शकते, असा दावा शेख रशिद यांनी केला आहे. ...
Pakistan Imran Khan: इम्रान खान यांना सत्ता वाचवण्यासाठी 342 पैकी 172 मतांची गरज आहे. मात्र, विरोधकांचा दावा आहे की, त्यांच्याकडे 175 खासदारांचा पाठिंबा असून पंतप्रधानांनी तातडीने राजीनामा द्यावा. ...
Pakistan Political Crisis: राजकीय गदारोळात अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांनी काल राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर स्पष्ट केले की, ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरच खुर्ची सोडणार आहेत. ...