Imran Khan : भारत कोणाचाही हस्तक्षेप सहन करत नाही हे सांगताना त्यांनी भारताच्या रशियाकडून तेल घेण्याच्या निर्णयाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भारत रशियाकडून तेल घेऊ शकतो; पण गुलाम पाकिस्तानींना घेता येत नाही. ...
पाच सदस्यीय खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. मात्र, पंजाबमधील सदस्य या घोषणेसाठी उपस्थित नव्हते. या निर्णयाविरुद्ध ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. ...