गेल्या आठवड्यात क्रिकेटशी संबंधित सर्वांत मोठी बातमी क्रिकेटच्या मैदानावरची नसून पाकिस्तानमधील निवडणुकीच्या संबंधित होती. इम्रान खान यांच्या पाकिस्तान ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना फोन करून विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. ...
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाने पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला 116 जागांवर विजय मिळाला. ...
इम्रान खान यांना पूर्वी मी दोनवेळा भेटलो होतो. दोन्ही वेळची भेट लंडनमध्ये झाली होती. पहिली भेट सुमारे २२ वर्षांपूर्वी झाली तेव्हा इम्रान खान नुकतेच राजकारणात उतरले होते. ...
पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या ‘पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने बहुमताचे गणित जुळविण्यासाठी अपक्ष व अन्य छोट्या पक्षांशी बोलणी सुरु केली आहेत. ...
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली. त्यामुळे इम्रान यांच्याकडे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. ...
पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे मध्यवर्ती सूत्र भारत द्वेष हेच आजवर राहिले आहे व काश्मीरचा प्रश्न त्यात महत्त्वाचा असल्याने पाकिस्तानी जनतेला इम्रान खान यांची भुरळ पडणे स्वाभाविक ही मानले जात आहे. ...