लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

इम्रान खान यांच्या पहिल्या भाषणात मोदींच्या स्वप्नांची झलक  - Marathi News | pm imran khan want make pakistan a ismlic welfare state | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या पहिल्या भाषणात मोदींच्या स्वप्नांची झलक 

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी देशाला पहिल्यांदाच संबोधित केले. ...

नवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticized navjot singh sidhu for hugging Pak army chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवज्योतची पाकिस्तानातली नाचेगिरी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस - उद्धव ठाकरे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा सामना संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे. ...

इम्रान खान यांची तीन महिलांसह १६ मंत्र्यांची टीम - Marathi News | Imran Khan's 16 ministers team with three women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची तीन महिलांसह १६ मंत्र्यांची टीम

माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून शनिवारी शपथविधी झाल्यावर त्यांच्या ‘तहरिक-ए-पाकिस्तान’ (पीटीआय) पक्षाने त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे रविवारी जाहीर केली. ...

सिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल - Marathi News | Sidhu's resentment at grasshoppers; Speaker of the Chief Minister of Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूंच्या गळाभेटीवर नाराजी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे खडे बोल

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी गेलेले पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी तेथे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना प्रेमभराने आलिंगन दिल्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग नाराजी व्यक्त केली. ...

पाक लष्करप्रमुखास सिद्धूंची 'मिठी'; काँग्रेस अवाक तर भाजपचा संताप - Marathi News | Pak Army chief's 'Hug' to javjyotsingh sidhu, Congress uncomfortable and BJP's became anger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक लष्करप्रमुखास सिद्धूंची 'मिठी'; काँग्रेस अवाक तर भाजपचा संताप

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूने इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. ...

सिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट - Marathi News | Navjot Singh Sidhu gifted a kashmiri shawl to his friend Pakistan PM Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट

गेली ७० वर्षं पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानं पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी नवज्योतसिंग सिद्धू खास भेट घेऊन गेले. ...

इम्रान खान बनले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान - Marathi News | Imran Khan will today take oath as Pakistan's Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान बनले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

शुक्रवारी संसदेमध्ये त्यांना देशाचा 22 वा पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. ...

इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड - Marathi News | Imran Khan has been elected Prime Minister of Pakistan after a vote in the National Assembly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड

तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ...